LOKSANDESH NEWS
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती यंदा महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य जन माणसांमध्ये पोहोचण्यासाठी विविध पुस्तकांचे वाचन करण्यात येणार असून, हा जन्मोत्सव डीजे मुक्त होणार असल्याचे महात्मा ज्योतिबा फुले जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे यांनी सांगितले.
तर 8 एप्रिल पासून हा जन्मोत्सव सोहळा सुरू होणार असून, 11 एप्रिल ला सायंकाळी बुलढाणा शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली