LOKSANDESH NEWS
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने काढण्यात आलेल्या रॅलीत गिरीश महाजन यांचा तुफान डान्स
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने काढण्यात येणाऱ्या रॅलीत मंत्री गिरीश महाजन हे दरवर्षी उपस्थित असतात.
आजही त्यांच्या जामनेर मतदारसंघात गिरीश महाजन यांनी मिरवणुकीत सहभागी घेतला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने काढण्यात आलेल्या रॅलीत तुफान डान्स केला.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली