- महात्मा फुले यांचा सत्य इतिहास बदलता येणार नाही. सिनेमा विषयी मत व्यक्त केले आहे.
- भाजप ने नितीश कुमार वाईट अवस्था केली आहे.
- देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना सत्तेत असताना आंदोलन केले होते. देवेंद्र फडणवीस यांनी तीन महिन्यात पाणी देणार, अशी घोषणा केली होती. उद्धव ठाकरेंचं सरकार असताना भूमिपूजन झाले होते. परंतु शिंदे आणि फडणवीस सरकार आल्या पासून आता तीन वर्ष झाले ही पुढे सरकू शकली नाही. आमचा महापौर असताना दोन तीन दिवसाला पाणी देत होतो.
- एक दिवसाला पाणी मिळायला पाहिजे. शेत जायकवाडी धरणात आहे. .
- महिन्याभरात पाणी देणार असला तर आंदोलन मागे घेतो. संदिपान भुमरे यांना संभाजीनगर पाणी प्रश्न माहित नाही.
- हे आंदोलन आम्ही उचलणार, जनतेचा रोष शासनाच्या कानी घालणार.
- संदिपान भुमरे संभाजीनगरचा कोणता मुद्दा उपस्थित केला नाही. कागदोपत्री आम्हाला म्हणता, तर घाबरता कशाला.
- मनसे भारतीय जनता पक्षाच्या कामासाठी काम करते.
- बारा बारा दिवस पाणी मिळत नाही. आयुक्त लोणी लावण्यात मश्गूल आहे. आयुक्त यांना रहाणे मुश्किल होईल.
- नालेसफाई लक्ष देत नाही, दररोज पाणी पुरवठा लाईन फुटत आहे. आयुक्त यांनी कोणते संसाधन निर्माण केले. पाणी चोरी होत आहे. अवैध नळ जोडणी आहे का?
- मनपा आयुक्त कोणाच्या घरी जाऊन नोकरी करावी. त्यांच्याशी आम्हाला काही देणे घेणे नाही. शहराला पाणी मिळावे हीच, आमची मागणी आहे.
- आता फक्त फोटो ट्विट केला, असून अजून काही बाकी आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली