रामनवमीला काळाराम मंदिरात शासकीय पूजा व्हावी - संजय राऊत

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

रामनवमीला काळाराम मंदिरात शासकीय पूजा व्हावी - संजय राऊत

LOKSANDESH NEWS 

                             

                        रामनवमीला काळाराम मंदिरात शासकीय पूजा व्हावी - संजय राऊत     


ऑन राममंदिर दर्शन

- जेव्हा जेव्हा रामाचे दर्शन घेतले ते काळाराम मंदिरात घेतले 

- अयोध्येनंतर काळाराम मंदिरात मी आलो 

- हे मंदिर सामाजिक चळवळीशी संबंधित 

- रामनवमीला शासकीय पूजा व्हावी अशी माझी मागणी

- मुख्यमंत्र्यांनी येऊन पूजा करावी अशी अपेक्षा

- देवेंद्र फडणवीस काळाराम मंदिरात का आले नाही मला प्रश्न पडला 

- पांडुरंगाच्या पुजेप्रमाने शासकीय पूजा व्हावी

- पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो त्याचे हे स्थान आहे 


ऑन अजित पवार टीका

- शरद पवार यांना चिमटा काढणे परवडणार नाही 


ऑन मंगेशकर रुग्णालय पवार जागा

- सगळं समोर आले आहे 

- इस्पितळ हे माणुसकी दाखवायची जागा आहे 

- सरकार चौकशी करेल


लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली