LOKSANDESH NEWS
आमदार निरंजन डावखरे आणि संजय केळकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
आज ठाणे शहरात भारतीय जनता पार्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस त्याचप्रमाणे काँग्रेस व इतर संघटनांच्या लोकांनी आमदार निरंजन डावखरे आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश केला.
यामध्ये शिवसेनेचे शाखाप्रमुख असलेले योगेश भंडारी त्याचप्रमाणे वर्तक नगर मधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांनी प्रवेश केला.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली