LOKSANDESH NEWS
जम्मू आणि काश्मीरला गेलेले पर्यटक सुखरूप अकोल्यात परतले
जम्मू आणि काश्मीरला गेलेले 31 पर्यटक अकोला जिल्ह्यात सुखरूप परतले आहेत. तर काल खाजगी ट्रॅव्हल्सने मुंबई येथून ते अकोल्याकडे निघाले होते.
तर आता दोन वाजता ते अकोल्यात दाखल झाले आहेत. तर जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्यानंतर अनेकांना काळजी लागली होती.
तर आता सर्व पर्यटक अकोल्यात सुखरूप पोहचले आहेत. तर वंचित बहुजन आघाडी तसेच भाजपच्या वतीने सर्वांच स्वागत करण्यात आले आहेत. तर यावेळी काही पर्यटकांचे अश्रू अनावर झाले होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली