LOKSANDESH NEWS
चिंचविहीरेत कॅमल ७ शाबुदाना कंपनी आवारात बिबटया
राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील कॅमल 7 शाबुदाना कंपनीच्या आवारात बिबटया दिसून आला आहे. हा बिबटया सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
राहुरी फॅक्टरी नजीक चिंचविहीरे हद्दीत कॅमल 7 शाबूदाणा कंपनी आहे. या भागात गेल्या काही दिवसांपासून २ ते ३ बीबीटे दिसून येत आहे. कालच्या रात्री १२ वाजून २० मिनिटाने बिबटया दिसुन आला असून आला आहे. हा बीबट्या सीसीटीव्हीत कैद झाला.
वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी उद्योजक ऋषभ लोढा यांनी केली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली