LOKSANDESH NEWS
यवतमाळ येथील खेळाडू असलेल्या प्राजक्ता झलके हिने कठोर परिश्रमाच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश पदाला गवसनी घातली आहे.
बारावी पर्यंतचे शिक्षण यवतमाळ येथे झाले असून एल एल बी पुणे तर एलएलएमचे शिक्षण मुंबई येथे पूर्ण केले. नामांकित वकिलांकडे प्रॅक्टिस केली.
प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी नियमित जिद्द आणि चिकाटीने अभ्यास केला. त्याचे फळ म्हणजे न्यायाधीश पडला गवसनी होय.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली