अकोला शहरातल्या गौरक्षण रोडवर द बर्निंग कारचा थरार

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

अकोला शहरातल्या गौरक्षण रोडवर द बर्निंग कारचा थरार

 


                                                                LOKSANDESH NEWS 




                                 अकोला शहरातल्या गौरक्षण रोडवर द बर्निंग कारचा थरार


अकोला शहरातल्या गौरक्षण रोडवर द बर्निग कारचा थरार.  तर गौरक्षण संस्थानच्या अगदी बाजूच्या रोडवर शॉर्ट सर्किटमुळे कार जळाली असून पोलीस निरीक्षक महादेव पडघान यांची ही कार आहे. तर समयचुचकता दाखवत पोलीस निरीक्षक महादेव पडघान गाडीतून उतरल्याने मोठी दुर्घटना टळली. 

तर रात्रीच्या सुमारास  ही घडली आहे. तर अकोल्यातल्या गौरक्षण रस्त्यावरील त्यांच्या घराकडे जात असताना ही आगीची घटना घडली आहे.

 तर महादेव पडघान यांना वाहनातून धूर निघत असल्याचे दिसतात त्यांनी वाहन रस्त्यालगत उभी केली अन अगदी थोड्या वेळातच कारने मोठा पेट घेतला. आणि या आगीत कार पूर्णता जळाली असून कारच मोठं नुकसान झाल आहे



लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली