LOKSANDESH NEWS
राज्य सरकारच्या माध्यमातून बांधल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज रत्नागिरीतील संगमेश्वर दौऱ्यावर होते.
यावेळी त्यांच्यासोबत कोकणातील भाजपचे नेते, माजी आमदार प्रमोद जठार हे देखील उपस्थित होते. संभाजी महाराज यांचे स्मारक केवळ पाच एकर मध्ये न उभारतात ते शंभर एकरात उभारावे, याबाबतचे कागदपत्र देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली असल्याची माहिती कोकणातील भाजपचे नेते, माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली