पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे जाऊ - खासदार सुनील तटकरे
ON अजित पवार
- विधानसभा निवडणुकीत अजित दादांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतला गेला, आणि महायुतीचे सरकार आलं आहे
- संघटना मजबूत व्हावी, म्हणून ही कार्यशाळा घेण्यात आली आहे
- ५० टक्के महिलांना जागा आरक्षित आहेत, आणि त्यापेक्षा जास्त जागा आम्ही देऊ
ON पालकमंत्री
- निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी घ्यायचा आहे
- सरकार आणि सरकारचे निर्णय ते घेतील
योग्य तो निर्णय ते तिघे नक्की घेतील
ON नितेश राणे वक्तव्य
- हल्ल्याचा निषेध सगळ्यांनी केला आहे
- असे वक्तव्य करणे चुकीचे आहे
ON महापालिका निवडणुका
- संविधानाच्या माध्यमातून त्याचा प्रयत्न आहे
- पुढील १, २ महिन्यात निर्णय नक्की होईल
- निवडणुका न होणे म्हणजे निकोपानाच्या लोकशाहीला हे योग्य नाही
ON भाजप इन्कमिंग
- महाराष्ट्रात युतीचे सरकार आल्यावर तिन्ही पक्ष काम करत आहेत
- आमच्या पक्षात सुद्धा अनेकांचा प्रवेश होतो आहे, दादांच्या नेतृत्वाला शह कोणी देण्याचा प्रयत्न करत नाही
ON अजित पवार विधान
- दादा स्पष्ट बोलतात, इतरांना संधी द्यायची आहे, याचा कोर ग्रुप मध्ये ठरलेलं आहे
ON पवार कुटुंबीय एकत्रित येणे
- आमची पुढची वाटचाल मोदींच्या नेतृत्वात चाललो आहे
- कुटुंब म्हणून मी भाष्य करणार नाही
- मी राजकीय भूमिका मांडू शकतो, कौटुंबिक नातं कौटुंबिक असते
- मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे जाऊ ही आमची राजकीय भूमिका आहे
ON जयंत पाटील राष्ट्रवादी मध्ये प्रवेश चर्चा
- जयंत पाटील येणार कोणी सांगितलं? ९० पासून ते प्रबळपणे काम करतात
- त्यांच्या मनातील फारसे कोणाला कधी कळले नाही
- विधिमंडळात आमची सहज भेट झाली होती, दीर्घकाळ आमचा राजकीय प्रवास सोबत झाल्यामुळे मैत्री आहे. एकदा दोनदा चर्चा झाली, पण ती चर्चा वेगळी कुठली नाही झाली
- पोटातले पाणी हलू न देणे, ही जयंत पाटील यांची खासियत आहे
- त्यांच्या चेहऱ्यावर काही वाचता येणार नाही, हे मात्र नक्की आहे
- शेवटी ते एका राजकीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते नेहमीच ऍक्टिव्ह असतात
ON राज्यात पाणी टंचाई
- तीव्र उन्हामुळे पाण्याचा साठा कमी झाला, ही वस्तुस्थिती आहे
- दुष्काळी भागातील काही नदया जोडल्या गेल्या तर चित्र नक्की बदलेल
- राज्य सरकारचा हा प्रथम क्रमांकाचा प्रश्न आहे
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली