LOKSANDESH NEWS
अचलपूर मतदार संघाचे आमदार प्रवीण तायडे यांचा जनता दरबार
निवडून आल्यानंतर प्रथमच अचलपूर शहरात भव्य जनता दरबाराचे आयोजन
जनता दरबाराला मोठ्या प्रमाणात अचलपूर मतदारसंघातील जनतेची गर्दी विविध
शासकीय कामांचे जनता दरबारात आमदारांच्या उपस्थितीत निराकरण
शासकीय विभागातील सर्व विभागातील अधिकाऱ्यांची जनता दरबारात उपस्थिती
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली