देवाच्या उपमा दिल्यानंतर देवपण येत नाही - उदय सामंत

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

देवाच्या उपमा दिल्यानंतर देवपण येत नाही - उदय सामंत

                                                        LOKSANDESH NEWS 




                   

                                 देवाच्या उपमा दिल्यानंतर देवपण येत नाही - उदय सामंत 



ON सहदेव बेटकर 

- जिल्ह्यात काँग्रेसचा एकही जिल्हा परिषद सदस्य नाही 

- त्यांच्या प्रवेशाने शिवसेनेला कोणताही धोका नाही 

- काँग्रेसच्या नेत्यालाच उद्धव ठाकरे सेनेमध्ये घेतलेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये किती अलबेल आहे ते पहा 

- आपापसातील लोक आपापसामध्ये प्रवेश करून घेत आहेत 

- त्यामुळे आम्ही डॅमेज झालेलो नाही 

- महाविकास आघाडी डॅमेज झाली आहे

- त्यामुळे उद्धव ठाकरे सेना किती वाढणारे आपल्या लक्षात आलं असेल 


ON उद्धव ठाकरे कोकण दौरा 

- उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावरती आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही 

- पक्ष वाढीचा एक भाग आहे

- आम्ही त्यांच्या दौऱ्याला विरोध करण्यापेक्षा चांगलं काम करू

- या जिल्ह्यात आम्ही शिवसेना वाढवली आहे 


ON संजय राऊत 

- संजय राऊत यांच्यावर मी अजिबात टीका केलेली नाही 

- त्यांना माझ्याबद्दल कोणीतरी चुकीची माहिती देत आहे 

- विष्णूशी रामाची तुलना करावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न 

- स्वतःच्या नेत्याला चांगलं म्हणावं की वाईट म्हणावं हा ज्याचा त्याचा प्रश्न 

- एकनाथ शिंदे यांचा वारकऱ्यांनी सत्कार केला त्यावेळी अनेकांच्या पोटात का दुखलं? 

- देवाच्या उपमा दिल्यानंतर देवपण येत नाही 

- संजय राऊत यांनी माहिती घेताना चांगल्या माणसाकडून घ्यावी 


ON उद्धव ठाकरे कोकण दौरा 

- कोकणात गद्दार उरलेलेच नाहीत 

- त्यांच्या विधानाशी आम्ही सहमत 

- 15 पैकी 14 जागा महायुतीच्या निवडून आल्यात 

- याचाच अर्थ गद्दारांचा नामोनिशान आम्ही मिटवून टाकलं आहे 


ON राज्यमंत्री दर्जा 

- ज्या दिवशी अधिकार देण्याची फाईल माझ्याकडे आली त्याच्या दुसऱ्या दिवशी मी ते अधिकार देऊन टाकले 

- मी तीन महिने आधीच अधिकार दिले आहेत 

- अधिकार देणं हे घटनेतल्या तरतुदीप्रमाणे आहे 

- कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री याच्यामध्ये फरक आहे हे समजून घेतलं पाहिजे 


ON राहुल गांधी 

- राहुल गांधींचे वक्तव्य म्हणजेच फेक नरेटिव्ह सेट केला

- ते स्वतः कबूल करतात 

- ज्यांच्या बाबतीमध्ये फेक नरेटिव्ह सेट केला ते देखील त्यांच्यासोबत राहणार नाहीत 


ऑन मनसे 

- सरसकट मनसे बोललेले नाही 

- वैयक्तिक विषय होता सरसकट असे बोललेले नाहीत 

- संदीप देशपांडे हे मला माहिती आहेत



लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली