विधानपरिषदचे सभापती राम शिंदे यांची पत्रकार परिषद

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

विधानपरिषदचे सभापती राम शिंदे यांची पत्रकार परिषद

                                               LOKSANDESH  NEWS 



                                  विधानपरिषदचे सभापती राम शिंदे यांची पत्रकार परिषद 

- आज विधान भवन परिसरातील कामाचा आढावा घेतला १४ विषयावर चर्चा झाली.

- सियाबर्डी येथील भूखंड आहे, ९७७० भूखंड विधिमंडळास हस्तांतरण करण्याचा काम केल आहे.

- विधान भवन समोरील हॉटेलची जागा खरेदीच्या अनुषंगाने चर्चा झाली, पण चर्चा संपलीं नाही. बांधकामाच्या अनुषंगाने फेरमूल्यांकन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- विधान भवनात पूर्ण क्षमतेने ४३ पैकी ४१ मंत्री आहे. त्यांना जागा उपलब्ध करून देण्याचा अनुषंगाने जागा उपलब्ध करून दिली आहे.

- समित्या उपलब्ध होणार आहेत, यात पार्लिमेंटमध्ये वाढणारी लोकसभा सदस्य संख्या वाढणार असून, पुढील काळात विधानसभा जागा वाढणार आहे. त्यासाठी कंपोझिट प्लॅन आणि प्रशासकीय जागा वाढवण्यासाठी प्रस्ताव मागावला आहे, १९४५ नंतर विस्तार झाला नाही. त्यामुळे पूर्ण FSI वावरून विचार करण्याचा अनुषंगाने काम सुरू आहे.

- रवी भवन येथे १२ सूट आहे. अधिवेशनापुरते वापरत असल्यानं ते इतरवेळी उपलब्ध करून देणाचा अनुषंगाने विचार केला जाणार आहे..

- आमदारांचा विकास अनुषंगाने प्रस्ताव मागवला आहे. यात विधांनमंडळ अखत्यारीत येऊन यासाठी काम करणार आहे. 

- १६० खोल्या असल्याने भविष्यात अधिकरी आणि असणारी संख्या खोल्या बांधण्यासाठी सूचना केल्या आहेत, विद्युत व्यवस्था करण्यासाठी सूचना केल्या आहेत.

- याबरोबरच झिरो माईल, आणि फॉरेस्ट जागा असून विधानभवन आणि मोठी वस्तू तयार होण्यासाठी वस्तुस्थिती अहवाल मागवला आहे. 

- शासकीत मुद्रणालय हा महाराष्ट्र्र राज्याचा भाग आहे, आता नवीन मशिनरी इंस्टॉल करण्याचे काम सुरू आहे.

- पुरातत्व विभागात बेकायदेशीर कामकाज होणार नाही, हेरीटेज जागा असेल असे काम होणार नाही.

- एम कुमार जागेच्या अनुषंगाने बैठका झाल्या, त्या जागेसाठी मूल्यांकन हे मान्य नसल्याने व्यवहार दृष्टीने हा प्रस्ताव करणार आहे. आमदार निवासाठी नूतनीकरण करण्याचा विचार आहे.

- नवीन बिल्डिंग बांधताना हेरीटेज बिल्डिंग कायम राहील.   


लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली