LOKSANDESH NEWS
ट्रक आणि अमरावती – बऱ्हाणपूर मध्यप्रदेश परिवहन बसचा भीषण अपघात
खामगाव नांदुरा रोड वरील आमसरी फाट्यावरील घटना
वीट वाहतूक करणाऱ्या ट्रक मधील तीन जण जागीच ठार
बस मधील जवळपास 20 जण जखमी तर गंभीर जखमी असलेल्या चार
जणांना अकोला येथे रेफर
इतर जखमींवर खामगाव येथे उपचार सुरू
विटा घेऊन जाणारा ट्रक विरुद्ध वळणा
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली