LOKSANDESH NEWS
आमदार प्रदीप जयस्वाल यांनी आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत धरला ठेका
छत्रपती संभाजी नगर शहरातील मध्य विधानसभेचे आमदार प्रदीप जयस्वाल यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त मिरवणुकीमध्ये एका गाण्याच्या तालावर ठेका धरला यावेळी कार्यकर्ते आणि त्यांनी गाण्यावर नाचत धमाल केली.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली