LOKSANDESH NEWS
पहलगामा हल्ल्याच्या निषेधार्थ आज नांदेडच्या देगलूर शहरात कडकडीत बंद
जम्मू काश्मीरच्या पहलगामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरात संतापाची लाट सुरू आहे. पहलगामा येथे दहशतवाद्यांनी निष्पाप भारतीयांचा बळी घेतला.
या घटनेच्या निषेधार्थ नांदेडच्या देगलूर शहरात कडकडीत बंद पाळून, या घटनेचा निषेध करण्यात आला. या बंद मध्ये विविध पक्ष संघटना सहभागी झाल्या होत्या.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली