LOKSANDESH NEWS
रस्ता खुला करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण मध्ये उपोषण
कल्याण पश्चिम येथील राधानगरी परिसरात डीपी रस्ता आहे. या रस्त्याच्या बाजूला गटारे आणि फुटपाथ बांधून झाला आहे. परंतु बिल्डर रस्त्यावरील पत्रे काढत नाही.
वारंवार तक्रार करून देखील अद्याप रस्ता खुला केला गेला नाहीये. या परिसरात तीन मोठे हॉस्पिटल आहेत. मुलांची शाळा आहे. तक्रार करून देखील महापालिकेकडून दुर्लक्ष केल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्यांनी लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली