LOKSANDESH NEWS
एकनाथ खडसेंची गिरीश महाजनांवर टीका
पोलीस अधिकारी अश्वीनी बिद्रे खून प्रकरणात माझा भाचा राजू पाटील याचा कोणताही संबंध नसतांना राजकीय विरोधकांनी त्याला या गुन्ह्यात गोवले होते.
तथापि, न्यायालयाने त्याच्या निर्दोषत्वावर आता शिक्कामोर्तब केल्याचे विरोधकांना चपराक बसली !'' असे प्रतिपादन आ. एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलतांना दिले.
यावेळी बोलताना एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सुद्धा जोरदार शाब्दिक टीका केली आहे
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली