अमरावतीत राम नवमी निमित्त भव्य शोभायात्रा

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

अमरावतीत राम नवमी निमित्त भव्य शोभायात्रा

LOKSANDESH NEWS 


                                              अमरावतीत राम नवमी निमित्त भव्य शोभायात्रा 



- अमरावतीत रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली

- राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने श्री राम प्रभूचे आकर्षक देखावे देखील साकारण्यात आले

- या शोभा यात्रेत राणा दाम्पत्यानी देखील सहभाग घेतला. यावेळी श्री राम प्रभूच्या चरणी नतमस्तक देखील झालेत


- दरम्यान माजी खासदार नवनीत राणा राणा यांनी राजकमल चौकात जय श्री राम नारेबाजी देखील केली

- यावेळी धनुष्य बाणाचा निशाणा लावत विरोधकांवर पुन्हा एकदा फटकेबाजी केली



 लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली