पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान विरोधात कारवाईसाठी कडक पावलं उचलेली आहे - चंद्रशेखर बावनकुळे
ऑन पाकिस्तान मंत्री
- जो गरजते है ओ बरसते नही..पाकिस्तान फक्त गरजत आहे.पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती एवढी कमजोर आहे.
- अनेक लोकांना तिथे जेवण मिळत नाही.तो देश काय दुष्मनी करणार आहे. काय युद्ध करणार आहे
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान विरोधात कारवाई साठी कडक पावलं उचलेले आहे
ऑन प्रकाश आंबेडकर
- प्रकाश आंबेडकर यांना विनंती करतो की अशा वेळी कोणतेही राजकिय वक्तव्य करू नका
- देशातील राज्यातील राजकारणी लोकांनी अशावेळी मोदींच्या पाठीशी राहल पाहिजे.
- असे वक्तव्य करून भारताच्या जनतेला डी मोर्निग करू नये
ऑन राणे कदम वाद
- तो स्थानीक विषयीचा वाद आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली