LOKSANDESH NEWS
भिवंडी तालुक्यातील राहणाल गावच्या हद्दीत स्वागत कंपाउंड परिसरात फर्निचर गोदामाला भीषण आग १० ते १२ गोदाम जळून खाक
- पहाटे चार च्या सुमारास लागलेली आग 30 तास उलटूनही धूमसत आहे
- आगीचे कारण अस्पष्ट असून, या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी
- आग लागलेली चार मजली इमारत काल कोसळली
- गोदामात लाकडी प्लाऊड, फॉम, रेग्जिन, सेल्युशन चा मोठ्या प्रमाणात साठा
- पाण्याची कमतरता असल्याने, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला अडचण आली. या भागात मोठ्या प्रमाणात गोदाम पट्टा असून देखील फायर फायटिंग ची सुविधा तसेच पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने, अडचण निर्माण झाली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अजून २ ते ३ तास लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली