कर्ज माफी बद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो - माणिकराव कोकाटे

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

कर्ज माफी बद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो - माणिकराव कोकाटे

LOKSANDESH NEWS 

कर्ज माफी बद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो - माणिकराव कोकाटे

- आज रामनवमी आहे काळाराम मंदिरात येऊन दर्शन घेतले

- शेतकऱ्यांना चांगले दिवस येण्यासाठी प्रार्थना केली

- भाजपचा आज स्थापना दिवस आहे मी शुभेच्छा देतो

- कर्ज माफी बद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल बद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो

- शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर राज्यातील तमाम शेतकरी बांधवांची मी दिलगिरी व्यक्त करतो

लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली