अत्यंत कठीण काळात आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत - सचिन सावंत
ON पहलगाम हल्ला
- अत्यंत घृणास्पद हा हल्ला आहे
- त्याचा जितका निषेध करावा तितका कमी आहे
- ज्या पद्धतीने त्या ठिकाणी हल्ला केला गेला त्यातून दिसून येतं की, पर्यटक तेथे गेले होतेच परंतु खऱ्या अर्थाने त्याचा घाला हा तिथल्या मूळ इकॉनोमीवर पण आहे
- पर्यटनाचं मूळ स्रोत आहे ते
- प्रतिक्रिया येत आहेत
- या घटनेचा उपयोग करून हिंदू-मुस्लिम असा वाद निर्माण करून काही शक्ती प्रयत्न करत आहेतकाश्मीरला वेगळ पाडणं, काश्मीरच्या लोकांना वेगळं पाडणं हा त्या मागचा उद्देश आहे
- लोकं द्वेष पसरवत आहेत
- ते पाकिस्तानलाच मदत करत आहेत, हे थांबवलं पाहिजे
- एकजुटीने या हल्ल्याचा विरोध केला पाहिजे
- हे योग्य चित्र नाही
- अत्यंत कठीण काळात आम्ही संपूर्ण विरोधी पक्ष, काँग्रेस पक्ष हा सरकारच्या पाठीशी उभा आहे
- आमची अपेक्षा आहे पाकड्यांना धडा शिकवला पाहिजे ही अपेक्षा सरकार पूर्ण करेल अशी आशा आहे
- या संपूर्ण प्रकरणाचा मी जाहीर निषेध करतो