LOKSANDESH NEWS
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज अमरावती बंद...
विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून बंदच आवाहन करण्यात आले आहे.
राजकमल चौकात सर्व मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली त्यानंतर हनुमान चालीसा पठण केल गेलं.
संपूर्ण देशात संतापाची लाट असून पाकिस्तान विरोधात संताप व्यक्त केला जात आहे
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली