LOKSANDESH NEWS
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा - समीर वानखेडे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक संदेश दिला आहे की, शिका आणि एकजूट होऊन अन्यायाविरुद्ध लढा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा
- त्रिशरण पंचशील हे तथागत गौतम बुद्धांनी स्वीकारलं आणि त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याचं प्रसार आणि प्रचार केला. आणि याचं मी पालन आणि प्रसार करतो
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली