LOKSANDESH NEWS
नवी मुंबईतील तुर्भे येथे एका अल्पवयीन मुलीची हत्या
12 वर्षीय अंजली सातपुते हिची डोक्यात दगड घालून करण्यात आली हत्या
हत्या करणारा आरोपी देखील अल्पवयीन
तुर्भे पोलिसांनी केले आरोपीला अटक
जुन्या भांडणातून हत्या केल्याची आरोपीची कबुली
मयत आणि आरोपी फोटो काढण्यासाठी तुर्भे येथील डोंगराळ भागात गेले होते
- याच ठिकाणी फोटो काढून झाल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि त्यावादातून आरोपीने डोक्यात दगड मारून केली हत्या
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली