LOKSANDESH NEWS
संगमनेर तालुक्यात गारपीट आणि पावसामुळे पिकांचे नुकसान
संगमनेर तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले आहे.
तालुक्यातील जांबुत येथे गारपीटीसह पाऊस झाला असुन अचानक आलेल्या पावसाने एकच दाणादाण उडवली होती.
या अवकाळी पावसाने कांदा, मका, टोमॅटो पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली