LOKSANDESH NEWS
महागाव येथे 9 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता, हिवरा संगम येथील आई एकविराच्या मंदिरावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांचा मेळावा होणार आहे.
या मेळाव्याला परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे. शक्तिपीठ महामार्ग व कर्जमाफीच्या संदर्भाने आंदोलनाची दिशा ठरवून मार्गदर्शन करणार आहे.
शेतकऱ्यांनी या शेतकऱ्यांच्या न्याय हक्काचा प्रश्न संदर्भाने आपल्या अस्मितेच्या लढ्याकरिता उपस्थित राहावे असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली