LOKSANDESH NEWS
खासदार संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' पुस्तकाचे लवकरच प्रकाशन होणार
पत्राचाळ प्रकरणांमध्ये संजय राऊत यांना कारावास भोगावलागला त्यांच्या याच कारावाचा दरम्यान आलेले अनुभव संजय राऊत यांनी पुस्तक रूपात मांडलेले आहेत लवकरच या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे संजय राऊत आणि या पुस्तकाला नरकातला स्वर्ग असे नाव दिले आहे.
या पुस्तकातून संजय राऊत नेमके काय गोप्या स्पोर्ट करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली