LOKSANDESH NEWS
वाशी येथे मराठा सेवा संघ आयोजित जिजाऊ रथयात्रेचे आयोजन
नवी मुंबईतील वाशी येथे मराठा सेवा संघ आयोजित जिजाऊ रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या जिजाऊ रथयात्रेची सुरुवात झालेली आहे तर एक मे कामगार दिनानिमित याचा समारोप पुणे येथे होणार आहे.
तसेच ४५ दिवसांच्या या रथयात्रेमध्ये ३६ जिल्ह्यांमध्ये आयोजन करण्यात येणार आहे. तसेच येथे पार पडलेल्यांचे कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. व यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात एकतेचा संदेश देण्यात आला.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली