महाराष्ट्र सरकारने मदत करावी, धुळ्यातील दोन तृतीयपंथी जम्मू काश्मीर मध्ये अडकले

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र सरकारने मदत करावी, धुळ्यातील दोन तृतीयपंथी जम्मू काश्मीर मध्ये अडकले

LOKSANDESH  NEWS 




           महाराष्ट्र सरकारने मदत करावी, धुळ्यातील दोन तृतीयपंथी जम्मू काश्मीर मध्ये अडकले


 धुळ्यातील दोन तृतीयपंथी जम्मू काश्मीर मध्ये अडकले

 किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर तथा उपाध्यक्ष पार्वती जोगी सह पाच जण पहिलेगामच्या पासून 50 किलोमीटरवर अडकले

 पार्वती जोगी, साक्षी जोगी, काजल गुरु, पिंकी गुरु अहिल्यानगर असे आहेत अडकलेल्या तृतीयपंथी पर्यटकांची नावे

 कालपासून व्यवस्था होत नसल्याने तृतीयपंथीयांची नाराजी

 धर्माच्या नावावर पर्यटकांना गोळ्या मारणे योग्य नाही

 महाराष्ट्र सरकारने मदत करावी



लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली