LOKSANDESH NEWS
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी आरोपी मनीषा मानेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
- सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी आरोपी मनीषा मानेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
- डॉ. शिरीष वळसंगकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी मनीषा मानेवर गुन्हा दाखल आहे
- मनीषा माने हिला आत्तापर्यंत एकूण ५ दिवसांची पोलीस कोठडी दिली होती
- त्यानंतर आज पोलिसांनी न्यायालयीन कोठडी मिळावी, अशी विनंती कोर्टाला केली आहे
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली