LOKSANDESH NEWS
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे आज जिल्हा दौऱ्यावर आले आहेत.
जळगाव येथून शासकीय विश्रामगृह बुलढाणा येथे त्यांचे नुकतेच आगमन झाले असून, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक महामुनी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने बुके देऊन स्वागत करण्यात आले.
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, समाज कल्याण अधिकारी यांच्या समवेत सामाजिक न्याय विभागाच्या योजनेबाबत बैठक घेत आहेत.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली