LOKSANDESH NEWS
खासदार नरेश म्हस्के यांनी केली गडकरी रंगायतन नूतरणीकरणाच्या कामाची पाहणी
ठाण्यातील गडकरी रंगायतन नूतरणीकरणाचे काम मागील एक ते दोन महिन्यांपासून सुरू आहे.
अत्याधुनिक असे गडकरी रंगायतन नव्याने बांधण्यात येणार असून, मे महिन्यात हे गडकरी रंगायतन पुन्हा एकदा नाट्य रसिकांकरिता खुले करण्यात येणार आहे.
याचं गडकरी रंगायतनाची पाहणी आज खासदार नरेश म्हस्के, कलादिग्दर्शक विजू माने व ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत करण्यात आली.
ON गडकरी रंगायतन
- अत्याधुनिक असे गडकरी रंगायतन असणार आहे
- मे महिन्यापर्यंत काम पूर्ण होऊन रंगायतन खुले करण्यात येईल
- एसी व पार्किंगची समस्या सोडवण्यात आली आहे
ON कुणाल कामरा
- कुणाल कामराने हायकोर्टात केलेली याचिका आणखीन कुठे केलेली याचिका याचा कोर्ट निर्णय देईल
- कुणाल कामराला प्रसाद जो काही द्यायचा कडू असेल गोड असेल तो शिवसैनिक नक्कीच देईल
- त्यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केलेली आहे
- याचा प्रसाद त्याला नक्की मिळणार
- कोर्ट काय निर्णय देईल तो त्यांनी देऊ द्या
- आम्ही नक्कीच त्याला प्रसाद देणार
ON गॅस सिलेंडर महागाई
- लाडक्या बहिणींना जे अनुदान देतो आणि घरगुती गॅस सिलेंडर याचा काही संबंध नाही
- आंतरराष्ट्रीय स्तरावरती गॅस, पेट्रोल च्या किमती असतात
- ज्या पद्धतीने बदल होतो त्या प्रकारे त्यांचे दर ठरलेले असतात
- हे दर कमी करायचे नक्कीच आम्ही प्रयत्न करू
ON ठाणे कार्यकर्ते बीजेपी प्रवेश
- आमचा कोणीही कार्यकर्ता नव्हता
- त्या ठिकाणी प्रवेश केलेले आहेत ते कालपर्यंत आमच्याकडे पद मागण्याकरिता रोज फिरत होते
- कोणी आमचा उपशहर प्रमुख नाहीये
- निवडणुकीमध्ये कोणी आमच्यासोबत नव्हतं
- त्या ठिकाणी लक्ष देण्याची गरज नाही
- जे कोण कुठे गेले असतील त्यांना लखलाभ त्यांनी त्यांचं काम करावं. परंतु, शिवसेनेचा कोणीही पदाधिकारी त्या ठिकाणी भाजपामध्ये पक्षप्रवेश केला नाहीये