LOKSANDESH  NEWS 
धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आयोजित महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात चैत्र नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
आज या देवीची विसर्जन मिरवणूक ठाण्यातील कोपरी पूर्व या परिसरातून निघाली. या मिरवणुकीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते.
यावेळी त्यांनी कोपरी परिसरातील फेमस थंड पाणीपुरी तसेच दहीपुरीचा आस्वाद घेतला.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली


