लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही - मंत्री नरहरी झिरवाळ

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही - मंत्री नरहरी झिरवाळ

                                                            LOKSANDESH  NEWS 



लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही - मंत्री नरहरी झिरवाळ




ON लाडकी बहीण योजना

- सर्व लाडक्या बहिणीला खुश आहेत

- लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ, असं कोणीही म्हटलेलं नाही  

- अगोदर विरोधकांनी हे पंधराशे रुपये देखील देणार नाहीत यांची देण्याची ऐपत नाही, असा प्रचार सुरू केला होता 

- मात्र १५०० दिल्यानंतर विरोधकांनी आता २१०० रुपयावर जास्त जोर धरला आहे 

- मला वाटतं १५०० ही रक्कम देखील परिपूर्ण आहे, महिला १५०० मिळाल्यानंतरही खुश आहेत 


ON नवीन लोकांना संधी मंत्रिमंडळात अजित दादा यावर

- मंत्रिमंडळात नवीन लोकांना संधी देणे, हे अजित दादांचे चांगले धोरण आहे


ON नितेश राणे वक्तव्य व्यवहार करताना हिंदू आहे का विचारावा

- काय बोलावं हा ज्याचा त्याचा विषय आहे त्यामुळे त्यावर ते काय म्हणाले त्यावर भाष्य करणे योग्य नाही 



ON बावनकुळे वक्तव्य  २०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील

- जी जनता आहे, ती जनार्दन आहे. चांगलं काम करत राहिल्यास निश्चितच जनता आशीर्वाद देईल

- आणखी किती वर्ष त्यांनी मुख्यमंत्री राहावे हे जनता ठरवेल 


ON अजित दादा नंबर दोनचा इशारा

- यासंदर्भात मी ऐकले नाही मात्र चर्चा आहे 


- माजी मंत्री अनिल पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ यांची देखील मंत्रिमंडळात वर्णी लागावी अशी आमची विनंती आहे

- माझे भाग्य आहे की, आज मला आदिशक्ती मुक्ताई चे दर्शन घ्यायची संधी मिळाली

- महाराष्ट्राला समृद्ध करण्यासाठी ज्यांचा समावेश आहे त्यांच्या माती, मंगल कलश रथ यात्रेचे माध्यमातून उत्तर महाराष्ट्राची मुक्ताईनगर येथून सुरवात झाली आहे

- संपूर्ण राज्यभर हा कार्यक्रम राबवली जात आहे

- सर्व राज्यातील माती, जल महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती स्थळी अर्पण केले जाणार आहे

- अशी माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे

 

लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली