LOKSANDESH NEWS
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाच्या वतीने अभिवादन करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी
समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हा परिषद व महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने त्यांच्या पूर्ण कृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली