केडीएमसी रुग्णालयात महिलेचे मृत्यू प्रकरण; मुख्य वैद्यकीय अधिकारी दीपा शुक्ला यांचे स्पष्टीकरण

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

केडीएमसी रुग्णालयात महिलेचे मृत्यू प्रकरण; मुख्य वैद्यकीय अधिकारी दीपा शुक्ला यांचे स्पष्टीकरण

LOKSANDESH NEWS 

 केडीएमसी रुग्णालयात महिलेचे मृत्यू प्रकरण; मुख्य वैद्यकीय अधिकारी दीपा शुक्ला यांचे स्पष्टीकरण

- केडीएमसीच्या हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान महिलेचे मृत्यू प्रकरण

- कल्याण पूर्वेतील शक्तिधाम हॉस्पिटलमध्ये शांती देवी मोर्या या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला 

- याबाबत केडीएमसीच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी दीपा शुक्ला यांचे स्पष्टीकरण

- शांती देवी या महिलेला कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते

- शस्त्रक्रिया करण्यापूर्वी जी औषधं लागतात ती त्यांनी दिली गेली होती

- अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टर या महिलेला दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करणार होते

- याच दरम्यान त्यांच्या मृत्यू झाला

- केडीएमसी हद्दीत महापालिकेच्या तीन मॅटर्निटी हॉस्पिटल आहेत

- त्यामध्ये एकही हॉस्पिटलमध्ये आयसीयूची व्यवस्था नाही

लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली