नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घेतली जखमी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भेट

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घेतली जखमी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भेट

                                                          LOKSANDESH NEWS 

नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घेतली जखमी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भेट 

- नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात जखमी पोलिसांवर उपचार सुरू 

- नाशिकच्या द्वारका परिसरात काल रात्री जमावाकडून पोलिसांवर करण्यात आली होती दगडफेक 

- अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्याच्या मुद्द्यावरून झाला होता राडा 

- नाशिक शहरात हिंसक जमाव पांगवताना नाशिक शहर पोलीस दलातील पोलिस आणि अधिकाऱ्यांनी अतिशय त्वरित ऍक्शन घेतली 

- त्यातले काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दगड लागले त्यांना आपण सीव्हिल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले आहे सर्वांची प्रकृती स्थिर आहे

लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली