LOKSANDESH NEWS
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राणा दाम्पत्याच्या वतीने सत्कार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती विमानतळाचे लोकार्पण अमरावती विमानतळ सुरू केल्याबद्दल, सोबतच विमानतळावर एशिया मधील पहिले पायलट ट्रेनिंग सेंटर दिल्याबद्दल, अमरावती साठी शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर करून त्यासाठी 1600 कोटी रुपये दिल्याबद्दल, अमरावती नांदगाव पेठ MIDC येथे टेक्स्टाईल पार्क दिल्याबद्दल, विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना 832 कोटी रुपये दिल्याबद्दल, ग्रामीण पोलिस वसाहत लोकार्पण, CRF निधी अंतर्गत 175 कोटी मंजुरी दिल्याबद्दल, राणा दाम्पत्याच्या वतीने अमरावती शहराच्या नवाते चौकामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली