LOKSANDESH NEWS
अभिनव गोयल यांनी स्विकारला महापालिका आयुक्त पदाचा पदभार
- केडीएमसीच्या आयुक्त पदाचा पदभार नवे आयुक्त अभिनव गोयल यांनी स्विकारला
- आरोग्य आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर विशेष भर देणार
- लोकाभिमुख प्रशासन करीत असताना नागरिक केंद्रबिंदू असेल
- सुरु असलेले विकास प्रकल्प वेळेवर पूर्ण करणार
- नवे आयुक्त अभिनव गोयल यांचा मानस
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली