LOKSANDESH NEWS
रूपाली चाकणकर यांनी घेतली भिसे कुटुंबियांची भेट
- दीनानाथ मंगेशकर प्रकरणी चौकशी समिती आज आपला अहवाल सादर करणार आहेत
- त्याआधी रूपाली चाकणकर यांनी भिसे कुटुंब यांची भेट घेत त्यांची विचारपूस केली
- रुग्णाला उपचार देण्यासाठी रुग्णालयाने टाळाटाळ केली गेली
- प्रत्येक मातृत्वाचे स्वप्न असतं ते आज भंग पावले आहे
- सगळा अनुभव भिसे कुटुंबीयांनी सांगितला आहे
- रुग्णांचे नातेवाईक आणि रुग्णालय प्रशासनाची माहिती ही गोपनीय असते पण रुग्णालयाने ते समोर आणले
- रुग्णालयाला कडक शब्दात समज दिला जाणार आहे
- राज्याच्या वतीने जी समिती केली आहे त्याचा अहवाल पोलिस आयुक्तालयात सादर केला जाणार
- पोलिसांनी जो जबाब नोंदवलं आहे त्यावर सुद्धा चर्चा केली जाणार आहे
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली