LOKSANDESH NEWS
सोलापूर उत्तरचे भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या आमदार निवास मधील खोलीत एका कार्यकर्त्याचा मृत्यू
चंद्रकांत धोत्रे अस मृत कार्यकर्त्याच नाव
- हृदयविकाराचा झटका आल्याने झाला मृत्यू
- चंद्रकांत धोत्रे यांना वेळेत ॲम्बुलन्स न मिळाल्याने जीव गमावावा लागल्याचा मृत कुटुंबियांचा आरोप
- त्यामुळे आमदार निवास परिसरात कायम ॲम्बुलन्सची सोय करावी अशी मागणी चंद्रकांत धोत्रे यांचा मुलगा विशाल धोत्रेने केला आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली