शिंदेंच्या युवासेनेचे मनपा रुग्णालयाबाहेर आंदोलन

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

शिंदेंच्या युवासेनेचे मनपा रुग्णालयाबाहेर आंदोलन

                                                               LOKSANDESH  NEWS 




                                      
   शिंदेंच्या युवासेनेचे मनपा रुग्णालयाबाहेर आंदोलन



 वनमंत्री गणेश नाईक यांच्या विरोधात आता एकनाथ शिंदे यांची युवासेना मैदानात उतरल्याचे पहायला मिळत आहे. गणेश नाईक हे ज्या मनपा रुग्णालयाची प्रशंसा करतायत त्या रुग्णालयातील जर्मन टेकनॉलॉजिचा पाहणी दौरा करत मनपा रुग्णालयाबाहेर युवासेनेतर्फे आंदोलन करण्यात आले.

 मनपा रुग्णालयात मोठ्या आजारावर उपचार होत नसतील तर जर्मन टेकनॉलॉजिचा काय उपयोग? असा सवाल उपस्थित करत मागण्या मान्य न केल्यास मोठं जनआंदोलन उभारण्याचा इशारा युवासेनेतर्फे देण्यात आला आहे. 


लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली