LOKSANDESH NEWS
मी सरकारच्या बोलण्यावर समाधानी नाही - विजयाबाई सूर्यवंशी
परभणी मधील मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या केसची आज कोर्टामध्ये सुनावली होती. तेव्हा त्यांच्या आई सुद्धा या सगळ्या सुनावणीला हजर होत्या.
तेव्हा माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, आम्ही कोर्टामध्ये न्याय मागायला आलोय आणि कोर्ट जे काही निर्णय देईल ते मला मान्य असेल.
मी सरकारच्या बोलण्यावर समाधानी नाहीये, मी फक्त कोर्टाच्या बोलण्यावर समाधानी आहे. लवकरात लवकर जे काही आरोपी असतील त्यांना पकडून शिक्षा द्यावी हीच माझी मागणी आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली