हिंदुत्ववादी विविध संघटना एकत्र येत पाकिस्तानी दहशतवाद्यांचा जाळला पुतळा

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

हिंदुत्ववादी विविध संघटना एकत्र येत पाकिस्तानी दहशतवाद्यांचा जाळला पुतळा

                                                             LOKSANDESH  NEWS 




                      हिंदुत्ववादी विविध संघटना एकत्र येत पाकिस्तानी दहशतवाद्यांचा जाळला पुतळा

जम्मू काश्मीरच्या पहेलगामा येथे दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २८ जणांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचा संपूर्ण देशात निषेध करण्यात येत आहे. नांदेड मध्ये देखील हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होत, पाकिस्तानी दहशतवाद्यांचा पुतळा जळला.

 नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. या दहशतवादी हल्ल्याचा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा देण्यात आल्या.या आंदोलनात विविध हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली