एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या तालमीत वाढलेला वाघ आहेत - अरुण सावंत

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या तालमीत वाढलेला वाघ आहेत - अरुण सावंत

                   एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या तालमीत वाढलेला वाघ आहेत - अरुण सावंत

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेहमीच गोरगरीब जनतेसाठी २४, २४ तास काम केलं आहे

- ते सुद्धा एक मानव आहेत, यंत्रमानव नाहीत

- कधी कधी त्यांनी विश्रांतीही घेतलीच पाहिजे

- मात्र, विरोधकांकडे त्यांच्यावर आरोप करता येतील असं काहीही उरलं नाही म्हणून ते त्यांच्या गावी जाण्यावरून बोंबाबोंब करीत असतात

- एकनाथ शिंदे हे बाळासाहेब यांच्या तालमीत वाढलेला वाघ आहे

- हा वाघ या पळपूट्या विरोधकांवर पुन्हा जोमाने तुटून पडेल यात वाद नाही

 - विरोधकांनी आपली कोल्हेकुई थांबवावी, त्यातच त्यांचे भले आहे

लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.