महानगरपालिका निवडणुकमध्ये 105 जागा निवडून येणं हीच आमची प्राथमिक तयारी - शहर अध्यक्ष धीरज घाटे

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

महानगरपालिका निवडणुकमध्ये 105 जागा निवडून येणं हीच आमची प्राथमिक तयारी - शहर अध्यक्ष धीरज घाटे


LOKSANDESH  NEWS 

 महानगरपालिका निवडणुकमध्ये 105 जागा निवडून येणं हीच आमची प्राथमिक तयारी - शहर अध्यक्ष धीरज घाटे

- मुख्यमंत्री आज पुण्यात मुक्कामी होते 

- पुण्यातील प्रमुख चार-पाच जण आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो 

- महानगरपालिका निवडणुका म्हणून पाटील जोरात तयारी केली पाहिजे 

- पुन्हा भाजपचा महापौर महानगरपालिकेवर बसला पाहिजेत, या दृष्टीने तयारीला लागा मुख्यमंत्र्यांच्या सूचना 

- 105 जागा निवडून येणं, हीच आमची प्राथमिक तयारी 

- याबद्दलचा निर्णय वरिष्ठ स्तरावर नेते मंडळी घेते 

- भारतीय जनता पार्टी म्हणून 105 जागा पुन्हा निवडून येण्याच्या दृष्टीने आम्ही तयारीला लागला आहोत 

- फॉर्मुला प्रादेश स्तरावर ठरेल 

- काही नगरसेवक कमी अधिक फरकाने पडले आहेत, त्याही जागा पुन्हा कशा मिळवता येईल याची रचना करत आहोत

- स्वबळावर की युतीत हा निर्णय प्रदेश स्तरावर ठरणार आहे 

- आम्ही भारतीय जनता पार्टी पुणे शहर म्हणून तयारीला लागलो आहोत 

- ही इन्फॉर्मल बैठक होती, त्यामध्ये त्यांनी काही सूचना आम्हाला दिल्या 

- मुंबईत संघटनात्मक तिरंगा रॅली करायचा ठरले 

- पुण्यात आम्ही रविवारी दुपारी 4 वाजता तिरंगा रॅली काढत आहोत

- नॉन पॉलिटिकल कार्यक्रम असणार आहे 

- सर्व संस्था, संघटना, गणपती मंडळे, शिक्षण संस्था, सर्वांनी एकत्र येऊन भारत पाकिस्तान युद्धामध्ये भारताने जे शौर्य दाखवलं, त्यांना पाठबळ देण्यासाठी पुणेकरांचा प्रतिसाद म्हणून ही रॅली काढण्यात येणार 

- आता आम्ही 105 जागांवर उमेदवार ठरवून, ते निवडून कसे आणायचे याची रचना ठरेलं

- तीन वर्ष निवडणुका नसल्यामुळे हे सगळं थांबलं होतं 

- आता कोर्टाने निर्णय दिला आहे, आम्ही देखील तयारीला लागलोय 

- पक्षाने देखील आम्हाला आदेश दिला आहे 

- माझं जे मत तेच कार्यकर्त्यांचे मत आम्ही तयारीला लागलो आहे 

- जे जे येतील त्यांना बरोबर घ्यावं, हेच आमचे धोरण


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली