सर्वोदय व्हीला नावाच्या इमारतीच्या 14 व्या मजल्यावर एका घराला लागली आग
- ठाकुर्ली परिसरातील घटना
- आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
- रात्री उशिरा आग लागल्याची प्राथमिक माहिती
- आगीत घर जळून खाक, कोणतीही जीवितहानी नाही
- एमआयडीसी फायर ब्रिगेडची माहिती
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.